testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पण This message was deleted असे दिसेल

whats app messages

वॉट्स अॅपमध्ये

आता
मॅसेज तो डिलीट करता येऊ शकतो. पण डिलीट केल्यानंतर ही This message was deleted असं त्या व्यक्तीच्या चॅटमध्ये दिसेल. म्हणजे तुम्ही जे लिहिलं होतं ते तुम्ही डिलीट केलं तरी समोरच्या व्यक्तीला कळेल की तुम्ही काही तरी त्यांना पाठवलं होतं.

डिलीट फॉर एवरीवन हे फीचरने तुम्ही 5 मिनिटांच्या आत पाठविलेले कोणतेही संदेश डिलीट करु शकतात. मॅसेजला सिलेक्ट केल्यानंतर तीन पर्याय दिसतील. 'डिलीट ऑर मी', कॅंसेल आणि ' डिलीट ऑर एवरीवन'. आपण पहिला पर्याय निवडल्यास, संदेश केवळ आपल्या फोनवरून हटविला जाईल. ज्याला पाठवला त्याला नाही. कॅन्सेल निवडलं तर कुठूनही डिलीट नाही होणार. पण डिलीट फॉर एवरीवन निवडलं तर तुम्ही आणि समोरच्याच्या मोबाईलमधूनही तो डिलीट होईल.यावर अधिक वाचा :

हे सरकार ‘निकम्मं’ आहे: उद्धव ठाकरे

national news
“शिवसैनिकाचा हात अजून उठलेला नाही कारण शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे की स्वत:हून कोणावर ...

‘हार्ले डेव्हिडसन’ मिळवण्याची अनोखी संधी

national news
‘हार्ले डेव्हिडसन’ या कंपनीने सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. या ...

आसाराम बापूला जन्मठेप

national news
जोधपूर- जोधपूर कोर्टाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह तीन ...

बलात्कार प्रकरणात आसाराम दोषी

national news
जोधपूर- जोधपूर कोर्टाने बुधवारी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह ...

कायमस्वरुपी टॅटूही पूर्णपणे काढता येणार

national news
आता टॅटू काढण्याचं नवं तंत्रज्ञान नुकतंच लॉन्च करण्यात आलंय. मेडिकल डिव्हाईस बनवणारी ...

रेडमी नोट 5 खरेदी करण्याची मोठी संधी

national news
शाओमीचा बजेट स्मार्टफोन रेडमी नोट 5 खरेदी करण्याची आज चांगली संधी आहे. हा स्मार्टफोन ...

नोकरीच्या शोधासाठी गुगलची खास सेवा

national news
नोकरीच्या शोधात असणा-यांसाठी गुगलने एक खास सेवा सुरू केली आहे. गुगल फॉर जॉब्स असं या ...

स्वस्त झाला सॅमसंगचा हा स्मार्ट फोन

national news
जर आपण सॅमसंगचा मोबाईल खरेदी करायला जात असाल तर आपल्यासाठी चांगली बातमी आहे की सॅमसंगने ...

व्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर

national news
यापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...

फेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार

national news
फेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...