Widgets Magazine
Widgets Magazine

वीरपुत्र तुपारे यांच्यावर मुलाच्या वाढदिवशी होणार अंत्यसंस्कार

जम्मू-काश्मिरच्या शोपियामध्ये झालेल्या एन्काऊंटरमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील जवान राजेंद्र तुपारे शहीद झाले आहेत. मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यंसंस्कार होतील. याच दिवशी तुपारे यांच्या मुलाचा वाढदिवस आहे. त्याचदिवशी त्यांच्या पार्थिवावर अंत्यंसंस्कार होणार आहेत.

तुपारे हे 2002 साली बेळगावमधील मराठा लाईट इन्फन्ट्रीमध्ये रुजू झाले होते. पुंछमध्ये सीमेवर ते तैनात होते.


यावर अधिक वाचा :