testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

रामदास आठवले ट्रम्प यांची भेट घेणार

ramdas
Last Modified शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016 (17:15 IST)
खास वेगळ्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले आता अमेरिकेचे नवनियुक्त यांची भेट घेणार आहेत. "राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचेच आहेत.
त्यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्य्क्षपदी निवड झाली आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी स्वत: व्हाईट हाऊसला जाणार आहे. पुढील महिन्यात ट्रम्प यांची भेट घेणार आहे” असे आठवले यांनी सांगितले आहे.


यावर अधिक वाचा :