testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

२५ हजारापेक्षा जास्त देणगी देणार्‍या भक्तांना चांदीच्या पादुका

saibaba
Last Modified शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016 (17:13 IST)
शिर्डीत साईबाबांच्या चरणी पंचवीस हजारापेक्षा जास्त देणगी देणार्‍या भक्तांना आता चांदीच्या पादुका देण्यात येणार आहे. याबाबत शिर्डी संस्थानाने
निर्णय घेतला आहे. यात संस्थानाकडून वीस ग्रॅम वजनाच्या चांदीच्या पादुका देऊन भक्ताचा सन्मान करण्यात येणार
आहे. साईबाबाच्या चरणी दानामध्ये आलेल्या चांदीपासून या पादुका तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे आता २५
हजारांपेक्षा जास्त देणगी देणाऱ्या भक्ताला चांदीच्या पादुका मिळणार आहे.


यावर अधिक वाचा :