Widgets Magazine
Widgets Magazine

रामदास आठवले यांनी बिबट्या दत्तक घेतला

मंगळवार, 16 मे 2017 (09:47 IST)

ramdas

वन्यजीव दिनानिमित्त केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बोरिवलीच्या संजय गांधी उद्यानातून बिबट्या दत्तक घेतला आहे. आठवलेंनी या बिबट्याचं नाव ”भीम” ठेवलं असून त्याच्यासाठी वर्षभरात १ लाख २० हजार रुपये खर्च करण्याची तयारी दाखवली आहे. याआधी 2014 साली आदित्य ठाकरेंनी याच उद्यानातून वाघ दत्तक घेतला होता. याची आठवण जेव्हा आठवलेंना करुन देण्यात आली त्यावर ‘आधी टायगर आणि पँथरचं भांडण व्हायचं, मात्र आता दोघं सोबत असल्यानं आम्ही पूर्ण जंगल साफ करु.’ असं आठवले गंमतीत म्हणाले. ‘मी दलित पँथर संघटनेमधून आलो आहे, त्यामुळे बिबट्या दत्तक घेणं हा दलित पँथर संघटनेविषयी प्रेम व्यक्त करण्याचा एक प्रयत्न आहे.’ असंही आठवले यांनी सांगितले.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

ज्येष्ठ संत श्रीधरस्वामी महाराज पंचगव्हाणकर यांचे देहावसान

महाराज पंचगव्हाणकर (८६) यांचे देहावसान झाले आहे. अकोला जिल्ह्यातील पंचगव्हाण येथील ...

news

आम्ही नेहमी शेतकऱ्यांसोबत आहोत : उद्धव ठाकरे

सत्तेत असू किंवा विरोधात पण आम्ही नेहमी शेतकऱ्यांसोबत आहोत अस म्हणत शिवसेना पक्षप्रमुख ...

news

लष्करी सामर्थ्यात अमेरिका अव्वल, भारत चौथ्या क्रमांकावर

जगात अमेरिका लष्करी सामर्थ्यात सर्वात शक्तिशाली देश असल्याचं समोर आलं आहे. अमेरिका चीन ...

news

परळी कृ. उ. बा. समिती निवडणूक : पुन्हा एकदा धनजंय मुंडे विजयी

परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा धनजंय मुंडेंनी बाजी मारली आहे. तर ...

Widgets Magazine