testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पुन्हा पाच मिलियन नोटा रिझर्व्ह बॅँकेकडे रवाना

Last Modified मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 (17:09 IST)
५०० आणि १००० च्या चलनी नोटा बाद झाल्यांनतर नाशिकमध्ये असलेल्या सिक्युरिटी प्रेस मधून सोमवारी रात्री उशीरा नवीन पाचशे रुपयांच्या पाच मिलियन नोटा रिझर्व्ह बॅँकेकडे रवाना करण्यात आल्या आहेत. गुरू नानक जयंतीची शासकीय सुटी असतानादेखील प्रेसचे काम सुरू होते. सोबतच या ठिकाणी २०, ५००, १०० रुपये दराच्यादेखील नोटा छापण्यात येत आहेत. शुक्रवारी ५ मिलियन (५० लाख) नोटा रिझर्व्ह बॅँकेकडे पाठविण्यात आल्या होत्या. त्यानंतर सोमवारी पुन्हा पाच मिलियन नोटा मुद्रणालयातून मुंबईला रिझर्व्ह बॅँकेकडे पाठविण्यात आल्या आहेत.


यावर अधिक वाचा :