Widgets Magazine
Widgets Magazine

साईबाबांना ६ दिवसात २ कोटीचे नव्या नोटाचे दान

गुरूवार, 24 नोव्हेंबर 2016 (09:42 IST)

saibaba

नोटाबंदीच्या निर्णयानंतर शिर्डीतील साईबाबांच्या चरणी कोट्यवधींचे दान अर्पण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यामध्ये दोन हजारच्या नवीन नोटांचाही समावेश आहे. गेल्या सहा दिवसात साईबाबांच्या दानपेटीत दोन कोटी 32 लाखांचे दान जमा झाले आहे. यात  जुन्या एक हजार आणि पाचशेच्या नोटांसोबतच नव्या चलनाचाही समावेश आहे. जुन्या पाचशेच्या 9 हजार 218 तर एक हजारच्या 3 हजार 250 नोटा दानपेटीत जमा झाल्या आहेत. दोन हजाराच्या 999 तर पाचशेच्या 51 नव्या नोटा दानपेटीत आल्या आहेत.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

नाबार्डकडून जिल्हा सहकारी बँकांना 21 हजार कोटींची मदत

नाबार्डकडून जिल्हा सहकारी बँकांना 21 हजार कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या ...

news

लासलगाव बाजार समिती बंद

कीलअरींग सिस्टीम सुरु करण्याबाबत बुधवारी बाजार समिती बंद आहे . भारत सरकाराने दि.८ पासुन ...

news

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी ...

news

ऑनलाईन रेल्वे बुकिंग सेवाशुल्क मुक्त

आयआयसीटीसी या वेबसाइटवरून ऑनलाइन ट्रेन तिकीट काढणार्‍यांना सर्व्हिस टॅक्स (सेवा शुल्क) ...

Widgets Magazine