testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

न्याय मिळत नसल्याने भर चौकात ओतले अंगावर रॉकेल

man fire
Last Modified मंगळवार, 28 नोव्हेंबर 2017 (16:39 IST)

सांगली येथे अनिकेत कोथले हत्याकांड झाले आहे. हे सर्व होऊन पंधरा दिवस उलटून गेले आहेत. मात्र या प्रकरणाचा

सीआयडी सुरु असून अजूनतरी
तपासातून काहीही निष्पन्न होत नसल्याचा आरोप करत अनिकेत कोथळेच्या दोन्ही भावांनी केला आहे. त्यामुळे मंगळवारी दोघांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. हा सर्व प्रकार पोलीस स्टेशनच्या आवारात घडला आहे.
पोलिसांनी दोघांना
ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाची चौकशी
सीबीआयकडे द्यावी
मागणीसाठी त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. आशिष कोथळेआणि अमित कोथळे अशी या दोघांची नाव.

दोन्ही भाऊ भावाच्या खुनाच्या तपासाबद्दल विचारणा करायला गेले होते. मात्र पोलिसांनी योग्य उत्तर दिलेच नाही त्यामुळे यांचा संताप अनावर झाला. त्याच ठिकाणी स्टेशन समोर चौकात
अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतलं आहे. दि. ६ रोजी पोलिसांच्या मारहाणीत लूटमारीच्या गुन्ह्यातील अनिकेत कोथळे या संशयिताचा मृत्यू झाला होता. पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला व झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले यांनी सराईत गुन्हेगाराप्रमाणे त्यास नग्न करुन उलटे टांगले व मारहाण केली होती. त्यात त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह आंबोली घाटात नेऊन जाळला होता. इतके भयानक प्रकरण असून सुद्धा प्रशासन मात्र ढिम्म आहे. कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करतांना दिसत नाही त्यामुळे सर्वत्र पोलीस यंत्रणा आणि सरकारवर जोरदार टीका होत आहे.यावर अधिक वाचा :

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...

सत्तेचे दिवास्वप्न पाहणे राहुल यांनी सोडावे

national news
मध्य प्रदेशात काँग्रेसचीच सत्ता येणार, अशी आशा बाळगणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ...

मोदींसाठी निरव, चोक्सी महत्वाचे मात्र शेतकरी नाही - राहुल

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ह्रदयात शेतकरी आणि शोषित वर्गाला कोणतेच स्थान अजिबात नाही, ...

#LetAvniLive जंगल तिचे जागा तिचे घर तिचे तिला मारू नका

national news
नरभक्षक आहे असे ठरवून ठार मारण्याच्या आदेश देण्यात आलेल्या यवतमाळच्या टी -१ वाघिणीला ...

छत्रपतींच्या पुतळ्याचे काम २४ ऑक्टोबर पासून सुरु होणार

national news
होय मोठी बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकातील अरबी समुद्रात ...

दुष्काळ आहे हे मान्य करता मग जाहीर करा - सचिन अहिर

national news
मुख्यमंत्री स्वतः जाहीरपणे म्हणतात की महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे, पण तरीही ...

#LetAvniLive जंगल तिचे जागा तिचे घर तिचे तिला मारू नका

national news
नरभक्षक आहे असे ठरवून ठार मारण्याच्या आदेश देण्यात आलेल्या यवतमाळच्या टी -१ वाघिणीला ...

छत्रपतींच्या पुतळ्याचे काम २४ ऑक्टोबर पासून सुरु होणार

national news
होय मोठी बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकातील अरबी समुद्रात ...

दुष्काळ आहे हे मान्य करता मग जाहीर करा - सचिन अहिर

national news
मुख्यमंत्री स्वतः जाहीरपणे म्हणतात की महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे, पण तरीही ...

टीव्हीपेक्षा जास्त वेळ मोबाइलवर घालवतात भारतीय लोक

national news
नुकत्याच करण्यात आलेल्या एका शोधानुसार भारतीय लोक टीव्हीपेक्षाही जास्त वेळ मोबाइलमध्ये ...

पोस्टातून मिळणार आता एलईडी बल्ब, ट्यूब

national news
कमी वीज वापरणारी ही उपकरणे सुरुवातीला विविध राज्यांतील काही ठरावीक पोस्ट ऑङ्खिसध्ये ...