Widgets Magazine

स्कूल व्हॅनने अचानक पेट घेतला

school ven
Last Modified बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 (17:40 IST)
नाशिकरोडवर बिटको चौकातील उड्डाणपुलावर
शिवाजी पुतळ्या
शेजारी आज
धावत्या शाळकरी मुलांनी भरलेल्या व्हॅनने अचानक पेट घेतला. सुदैवाने १५
मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याने मोठी हानी टळली. त्यानंतर या वाहनात तीन मोठे स्फोट झाले आहेत . घटनास्थळी अग्निशमन दलाने तत्परता दाखवत आग आटोक्यात आणलीआहे.तर सुमारे
एक
तास
नाशिक
-पुणे रोड
बंद होता.

रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पेट्रोल व् गैसवर चालणाऱ्या या वाहनाच्या वाहतुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शाळेतील मुलांना घेऊन जाणाऱ्या अनेक व्हॅन सध्या अशा इंधनावर चालतात. त्यामुळे पुन्हा मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सदर के एन केला इंग्रजी शाळेचे होते.


यावर अधिक वाचा :