Widgets Magazine
Widgets Magazine

देशातल्या लोकांवर जबरदस्ती चांगली नाही - शरद पवार

मंगळवार, 11 एप्रिल 2017 (22:37 IST)

sharad panwar

अल्पसंख्यांक, दलित यांच्या मनात भय निर्माण होणं चांगलं नाही. राजकारण्यांपेक्षा मला या देशातल्या जनतेवर जास्त विश्वास आहे, ते काही अमंगल घडू देणार नाहीत. ‘गाय उपयुक्त पशु है, जब इसकी उपयुक्तता खतम हो तो किसानोंपर बोझ नही होना चाहिए.’ असं सावरकरच म्हणत होते. देशातल्या लोकांवर अशी जबरदस्ती चांगली नाही.’ असं म्हणत शरद पवारांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.शरद पवारांच्या आत्मचरित्राच्या हिंदी आवृत्तीचं प्रकाशन  दिल्लीत झाले. ‘अपनी शर्तोंपर’ असं या पुस्तकाचं नाव आहे. त्यावेळी ते बोलत होते. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

सरकारने सर्व शक्ती लावून कुलभूषणला परत आणावे - ओवेसी

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले कुलभूषण जाधव यांचा जीव वाचवणं हे सर्वात आधी महत्त्वाचं आहे. ...

news

कुलभूषण यांना सरकार वाचवेल, स्वराज यांची ग्वाही

कुलभूषण जाधव भारताचा मुलगा आहे त्यांनी हेरगिरी केल्याचा पाकिस्तानकडे कोणताही पुरावा नाही. ...

news

इंदूरमध्ये मराठी- हिंदी भाषावाद मिटवण्याचा प्रयत्न

इंदूरमध्ये गेल्या ८ एप्रिल रोजी पुण्याच्या चपराक प्रकाशनतर्फे प्रकाशित, सुधीर बेलसरे ...

news

भोसरी भूखंड प्रकरणी खडसेयांच्यावर गुन्हा दाखल

पुण्यातील भोसरीतील औद्योगिक क्षेत्रातील भूखंड कमी किमतीत मिळवण्यासाठी पदाचा गैरवापर ...

Widgets Magazine