testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

शिवसेनेचे राज्यात ठिकठिकाणी ढोल वाजवून आंदोलन

Last Modified मंगळवार, 11 जुलै 2017 (09:10 IST)
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावज शिवसेनेनं राज्यात ठिकठिकाणी ढोल वाजवून आंदोलन केले.
सरकारनं जाहीर केलेली कर्जमाफी पुरेशी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली पाहिजे, तसंच जाहीर केलेल्या कर्जमाफीबाबत सविस्तर माहिती मिळाली पाहिजे, या मागणीसाठी शिवसेनेनं हे आंदोलन केलं. तसंच लवकरात लवकर शेतकऱ्याला कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणीही केली. यात नाशिक, ठाणे, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर,सोलापूर आदी ठिकाणी आंदोलन करण्यात आले.


यावर अधिक वाचा :