Widgets Magazine
Widgets Magazine

'मन की बात' ऐवजी करा 'गन की बात': उद्धव ठाकरे

uddhav thakare

मुंबई- पाकिस्तानच्या सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसून हल्ला केल्याच्या घटनेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शेलक्या शब्दात टीका केली आहे. आता मोदींनी मन की बात बंद करून गन की बात करावी, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.
 
मुंबईत रंगशारदामध्ये शिवसेनेचा प्रशिक्षण मेळावा असून या मेळाव्यात मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी जम्मू काश्मीरमधील घटनेवर प्रतिक्रिया दिली. काश्मीर पेटलेला आहे. मोदींनी आता गन की बात केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. जम्मू काश्मीरमधील पूँछमधील किरपान येथे पाकिस्तानच्या बॅट तुकडीने भारतीय जवानांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात भारताचे दोन जवान शहीद झाले होते.
 
पाकच्या सैनिकांनी भारतीय जवानांचे शिर कापण्यचा नृशंस प्रकार केला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
 Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

केदारनाथमध्ये पंतप्रधान मोदींनी केले दर्शन

केदारनाथ धामचे पाट बुधवारी सकाळी उघडले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबा केदारनाथचे ...

news

शाळा शंभर टक्के डिजिटल करणार

महाराष्ट्रातील खेड्या-पाडयातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळा शंभर टक्के डिजिटल करण्याचा ...

news

शिखरावर चढाई करताना ऊली स्टेक यांचा मृत्यू

जगप्रसिद्ध गियार्रोहक ऊली स्टेक (वय ४१) यांचा एव्हरेस्ट शिखर परिसरातील नूपतसे (उंची ७८६१ ...

news

शाळांत सर्रास डोनेशन प्रकार सुरूच

मुंबई - शिक्षण हक्क कायद्यानुसार कोणत्याही शाळेला प्रवेशासाठी देणगी (डोनेशन) स्वीकारता ...

Widgets Magazine