Widgets Magazine
Widgets Magazine

हुंडा पद्धत थांबवली पाहिजे - सुप्रिया सुळे

गुरूवार, 20 एप्रिल 2017 (20:19 IST)

supria sule

निलंगा येथील एका शेतकऱ्याने हुंडा देण्यासाठी पैसे नाहीत म्हणून आत्महत्या केली असून याच कारणास्तव लातूरच्या शितल वायाळ या तरूणीने आत्महत्या केल्याची घटनाही ताजी आहे. राज्यात हुंडाबळी तसेच हुंड्यामुळे आत्महत्या करणाऱ्यांची संख्या धक्कादायक आहे, त्यामुळे याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार खासदार सुप्रिया सुळे  यांनी आवाज उठविला आहे. हुंडा देणं आणि घेणं या चुकीच्या प्रथा असून त्या बंद झाल्याच पाहिजेत अशी आग्रही मागणी सुळे यांनी जळगाव येथे संवाद दौऱ्यादरम्यान केली. हुंड्याविरोधात कायदा असूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची टीका त्यांनी केली. १ मेपासून मराठवाड्यात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मार्फत हुंडा विरोधात जागर कार्यक्रम हाती घेतला जाणार असून शेतकरी आत्महत्या आणि स्त्री भ्रूणहत्येवरतीही जागर केला जाईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

पाच दहशतवादी तर ४ संशयित पोलिसांच्या ताब्यात

पाच राज्यात केलेल्या ए टी एस ने केलेल्या कारवाईत ठाणे , बिजनौर आणि लुधियानातून पाच ...

news

'सीएम टू पीएम' शेतकरी आसुड यात्रा गुजरात पोलिसांनी अडविली

शेतीमालाला उत्पादन खर्च+50% नफा, शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमुक्ती,विधवा-अपंगांना दरमहा ...

news

आयसिसच्या तीन संशयितांना अटक

मुंबई, जालंधर आणि बिजनोरमधून दिल्ली पोलिसांनी आयसिस या दहशतवादी संघटनेच्या तीन संशयित ...

news

एका रसगुल्ल्यामुळे तुटले लग्न

मुलगा किंवा मुलगी पसंत न आल्याने किंवा अगदी फिल्मी स्टाइल वधू किंवा वर लग्नाच्या दिवशी ...

Widgets Magazine