testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

बीड : स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाचे सुरेश धस विजयी

suresh dhas
Last Modified मंगळवार, 12 जून 2018 (14:59 IST)
भाजपाचे सुरेश धस यांचा बीड-उस्मानाबाद-लातूर स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीत विजय झाला आहे. अशोक जगदाळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार यांचा पराभव केला आहे. ५२७ मतं मिळवणाऱ्या सुरेश धस यांनी ७८ मतांनी जगदाळे यांचा पराभव केला आहे. या विजयानंतर मुंडे भगिनींनीच वर्चस्व या भागावर अजूनही आहे हे समोर आले आहे.
आघाडी पुरस्कृत उमेदवार अशोक जगदाळे यांनी जोरदार लढाई दिली आहे. मात्र त्यांना आघाडीचे हक्काच्या मतांमध्ये फाटाफूट झाल्याने जगदाळे यांना पराभवाचा धक्का बसला आहे. पंकजा मुंडे यांच्यासाठी सुरेश धस यांचा विजय महत्वाचा मानला जात आहे. सुरेश धस यांना ५२६ मतं पडल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. तर अशोक जगदाळे ४५१ मतं पडली, २५ मतं बाद धरण्यात आली असून एक मत नोटाला देखील पडलं, मतमोजणीवर आक्षेप घेत राष्ट्रवादीकडून फेरमतमोजणीची मागणी करण्यात आली आहे.मात्र धस यांचा विजय यामुळे धनंजय मुंडे यांना जोरदार धक्का मानला जातो आहे. धनंजय मुंडे यांनी विजय व्हावा म्हणून प्रयत्न केले होते. मात्र दोन्ही कॉंग्रेस ने मते न दिल्याने हा
पराभव झाला असे समोर येतय.


यावर अधिक वाचा :

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

national news
व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

national news
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

national news
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

national news
प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...

फेसबुक व्हिडिओ डाउनलोड करण्याचा सर्वात सोपी पद्धत

national news
आपल्यातून बरेच लोक फेसबुक वापरत असतील. कधीकधी अस होत की फेसबुक टाइमलाइन पाहतं असताना असा ...

तिची सरकारी नोकरीसाठी अजब फसवणूक, मूर्खपणाचा कळस

national news
पुणे येथे एका महिलेची फार विचित्र फसवणूक झाली आहे. विशेष म्हणजे ही महिला सरकारी ...

काँग्रेसचा इंदू मिलच्या जागेवर डोळा होता त्यामुळे ते कधीच ...

national news
भाजपाने अनुसूचित जातीसाठी मोठे काम केले असून काँग्रेसने फक्त त्यांचा ‘व्होटबँक’ म्हणून ...

देशातील प्रत्येक शाळेत आता रोज एक तास खेळासाठी - जावडेकर ...

national news
देशातील क्रीडा क्षेत्रातील युवकांना संधी मिळावी, यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ...

'पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो' हा रोग मोदींसह फडणवीसांना ...

national news
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याची ...