१९ वी ऊस परिषद ऑनलाईन पद्धतीने होणार

Last Modified शनिवार, 31 ऑक्टोबर 2020 (07:56 IST)
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २ नोव्हेंबरला होणारी १९ वी ऊस परिषद जयसिंगपूर येथे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. विक्रमसिंह मैदानाऐवजी कल्पवृक्ष गार्डन येथे ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याची माहिती स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांनी दिली. ऊस परिषदेला मान्यता मिळावी म्हणून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेतली.
या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, ‘दरवर्षी ऊस हंगामाला सुरुवात होण्याअगोदर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद होते. दरम्यान यंदाच्या ऊस परिषदेवर कोरोनाचे सावट आहे. ऊस परि षदेला परवानगी मिळावी यासाठी पदाधिकाऱ्यांसह
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेतली. तेव्हा जिल्हाधिकारी यांनी, शंभर वर्षाची परंपरा लाभलेल्या कोल्हापूरच्या शाही दसरा मेळावा व मुंबईतील शिवसेनेचा मेळावा ऑनलाईन पद्धतीने झाले. तुम्ही सामाजिक हिताचेच काम करताय. आणि त्या सामाजिक हिताला बाधा येऊ नये, अशी विनंती केली, म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही ऊस परिषद ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष जालिदर पाटील यांनी सांगितले.


यावर अधिक वाचा :

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात संपन्न
कार्तिकी एकादशीला पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात सापडण्याची चिन्हे
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या हंगामी स्थगितीनंतर ठप्प झालेली २०२०-२१ या ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलर आणि प्रशिक्षक डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने प्रथमच दोन 4 जी टॉवर्स सुरू केले
उत्तराखंडच्या चमोलीतील भारत-तिबेट सीमेला लागणारी नीती खोर्‍यात रिलायन्स जिओचे दोन 4 जी ...

आई हेच आपले खरे दैवत

आई हेच आपले खरे दैवत
प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका कोणी बजावत तर ती आपली आई असते. खरं तर आई हा शब्द ...

तिसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतरही विहंग सरनाईक गैरहजर

तिसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतरही विहंग सरनाईक गैरहजर
टॉप्स ग्रुपच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने आमदार प्रताप सरनाईक ...

Jio चा दररोज 3GB डेटा प्लॅन, किंमत 349 रुपयांपासून सुरू ...

Jio चा दररोज 3GB डेटा प्लॅन, किंमत 349 रुपयांपासून सुरू होते, वैधता 84 दिवसांपर्यंत
रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना बर्‍याच योजना ऑफर करते, ज्यांची डेटाची मर्यादा वेगळी असते. ...

इराणच्या प्रमुख अणुशास्त्रज्ञ मोहसिन फखरीजादेह यांची ...

इराणच्या प्रमुख अणुशास्त्रज्ञ मोहसिन फखरीजादेह यांची तेहरानमध्ये हत्या, 'बदला नक्की घेऊ' - सैन्याची प्रतिक्रिया
इराणचे प्रमुख अणुशास्त्रज्ञ मोहसिन फखरीजादेह यांची हत्या करण्यात आल्याचं इराणच्या संरक्षण ...

इंटरनेट

इंटरनेट
सध्याच्या काळात सर्वात मोठा आविष्कार म्हणजे इंटरनेट आहे. याचा माध्यमाने सर्व लोक संगणक ...

Live: पंतप्रधान मोदी अहमदाबादच्या झायडस बायोटेक पार्कमध्ये ...

Live: पंतप्रधान मोदी अहमदाबादच्या झायडस बायोटेक पार्कमध्ये दाखल झाले
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शनिवारी पुणे, अहमदाबाद आणि हैदराबाद येथे भेट देणार आहेत म्हणजे ...