testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

आता स्वाईन फ्ल्यूमुळे होणाऱ्या मृत्यूचे संशोधन होणार

Last Modified गुरूवार, 27 जुलै 2017 (11:06 IST)

खासगी रुग्णालयात स्वाईन फ्ल्यूमुळे होणाऱ्या मृत्यूचे संशोधन करण्यासाठी प्रत्येक महापालिका क्षेत्रात

5 सदस्यीय समिती नियुक्त करावी. या समितीमार्फत स्वाईन फ्ल्यूमुळे मृत्यूची निश्चिती समिती करेल. त्याबरोबरच संसर्गजन्य आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूचे देखील संशोधन समितीने करावे,
असे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले. राज्यात गेल्या
7
महिन्यांत स्वाईन फ्ल्यूमुळे
338
मृत्यू झाले आहेत. त्यातील
5
जण राज्याबाहेरचे आहेत. सर्वाधिक मृत्यू नाशिक येथे झाले असून त्यांची संख्या37
एवढी आहे. त्याखालोखाल पुणे महापालिका क्षेत्रात
31
तर ग्रामीण क्षेत्रात
23
मृत्यू झाले आहेत.यावर अधिक वाचा :