testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मुंबईमध्ये चोरीचे प्रमाण कमी झालेले नाही

Last Modified सोमवार, 15 एप्रिल 2019 (17:04 IST)
मुंबईत सुरक्षिततेच्या दृष्टीने 949 कोटी रुपये खर्च करुन सहा हजार सीसीटीव्ही कॅमरे 2016 मध्ये लावण्यात आले आहेत. तरीसुद्धा गुन्हयात कोणत्याही प्रकारची विशेष कमी आली नाही.गेल्या सहा वर्षात 45 कोटी 69 लाख 50 हजार 582 रुपये इतकी किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख जबरी चोरी झाली आहे, अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना मुंबई पोलिसांनी दिली आहे.
आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई पोलीस विभागाकडे
2013 पासून 2018 पर्यंत मुंबईत किती जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे. तसेच, किती गुन्ह्याची उघड झाली आहे आणि किती किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख चोरी झाली आहे. तसेच पोलिसांनी किती किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख हस्तगत केले आहे याबाबत माहिती विचारली होती. त्यानुसार मुंबई पोलीस गुन्हे शाखेचे शासकीय माहिती अधिकरी तथा सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रतिबंधक) रमेश गावित यांनी शकील अहमद शेख यांना दिलेल्या माहितीवरून मुंबईत जबरी चोरीचे प्रमाण दुपट्टीने वाढले असल्याचं स्पष्ट होत आहे.


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

म्हणून अजित पवार यांनी डोकावल

national news
रामती लोकसभा मतदारसंघात मतदानादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या ...

बेस्ट हि नेहमीच माझ्या मनात : उर्मिला मातोंडकर

national news
उत्तर मुंबईच्या काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी आज पोयसर डेपो येथील डॉ. ...

ईव्हीएममध्ये फेरफार केले जाण्याची भीती : पवार

national news
लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत असतानाच ईव्हीएम मशीनबाबत शंका उपस्थित ...

.... म्हणून इंदिरा गांधी यांनी किरण बेदींना जेवायला

national news
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि देशातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी यांचा हा ...

रंजन गोगोई यांच्यावरील आरोपांचं प्रकरण #MeToo इतकं सोपं का ...

national news
भारताचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या एका महिलेने ...