गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नागपूर , सोमवार, 30 नोव्हेंबर 2020 (15:35 IST)

अरेरे! नागपुरातील ट्रॅफिक पोलिसाचे कार चालकाने काय हाल केले ... (व्हिडिओ)

महाराष्ट्रातील नागपूरमधील रस्त्यावर एका कार चालकाने ट्रॅफिक पोलिस कर्मचार्‍याला लपेटल्याने लोक हैराण झाले. योगायोगाने, पोलिस कर्मचारी गाडीच्या बोनटवर आला, ज्यामुळे त्याला जास्त दुखापत झाली नाही.
 
एएनआयने प्रसिद्ध केलेला व्हिडिओ नागपूर ट्रॅफिक पोलिसांनी प्रसिद्ध केला आहे. व्हिडीओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की कार चालकाच्या धक्क्यामुळे पोलिस कर्मचार्‍याने बोनटला धडक दिली. पुढे, गाडी ट्रॅफिक पाइंटवर थांबली नाही आणि दुसर्‍या स्कूटर चालकाला धडक दिली. या धडकीमुळे स्कूटर चालक रस्त्यावर पडला.
 
मात्र, घटनेनंतर पोलिसांनी चालकाला अटक केली असून कार ताब्यात घेतली आहे. या व्हिडिओवर, बरेच लोक म्हणाले की लोकांमध्ये कायद्याची भीती कमी होत आहे.