1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 2 मे 2020 (22:39 IST)

‘तू मंदिर, तू शिवाला’

devendra fadnavis
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी गाण्याच्या माध्यमातून या योद्धांचे आभार मानले आहेत. ‘तू मंदिर, तू शिवाला’ असं या गाण्याचं शीर्षक आहे. सध्याच्या कठीण परिस्थितीत लोकांमध्ये लढण्यासाठी प्रेरणा यावी हा त्यांचा यामागे उद्देश आहे.
 
आशिष मोरे यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं असून राजू सपकाळ यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत. यापूर्वी अनेक कलाकारांनी कोरोनावर गाणी प्रदर्शित करून कोरोना विरांचे आभार मानले आहेत.