Widgets Magazine
Widgets Magazine

आम्ही नेहमी शेतकऱ्यांसोबत आहोत : उद्धव ठाकरे

सोमवार, 15 मे 2017 (15:55 IST)

uddhav

त्तेत असू किंवा विरोधात पण आम्ही नेहमी शेतकऱ्यांसोबत आहोत अस म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. शिवसेनेच्या विदर्भातल्या शिवसंपर्क अभियानाला अकोल्यातून सरूवात झाली. यावेळी ठाकरेंनी शेतकऱ्यांची भेट घेतली. शेतकऱ्याच्या बाजूने बोललो की राजकारण करतो असं वाटतं. आजवर शेतकरी बोललाय का? ज्याच्यासाठी आम्ही बोलतो, पण आता त्या शेतकऱ्याने स्वत: बोलायला हवं, असं आवाहनही उद्धव ठाकरेंनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधताना केलं. या दौऱ्यादरम्यान अकोला, बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यात असणाऱ्या 20 मतदारसंघातील परिस्थितीचा आढावा उद्धव ठाकरे घेणार आहेत. त्याचसोबत जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांची मतं जाणून घेतली जातील. या अभियानाचा शेवट 19 तारखेला नाशिकमध्ये होणार आहे.

 Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

लष्करी सामर्थ्यात अमेरिका अव्वल, भारत चौथ्या क्रमांकावर

जगात अमेरिका लष्करी सामर्थ्यात सर्वात शक्तिशाली देश असल्याचं समोर आलं आहे. अमेरिका चीन ...

news

परळी कृ. उ. बा. समिती निवडणूक : पुन्हा एकदा धनजंय मुंडे विजयी

परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा धनजंय मुंडेंनी बाजी मारली आहे. तर ...

news

योगादिवसाची जय्यत तयारी

येत्या 21 जून रोजी योगदिनाच्या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लखनौमध्ये येत आहे. त्या ...

news

मान्सून अंदमानात दाखल

मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबत माहिती दिली आहे. भारतीय ...

Widgets Magazine