testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सोशल मीडियासाठी प्रियकराला केले शूट, जीव गमावला

अमेरिकेत सोशल मीडियासाठी स्टंट करत एका महिलेने आपल्या प्रियकराचा जीव घेतला. मिनेसोटा येथे राहणारी 19 वर्षीय मोनालिसा परेजे हिच्यावर आपल्या प्रियकर पेड्रो रूइज की हत्या केल्याचा आरोप असून तिला कारागृहात पाठवण्यात आले आहे.
मोनालिसाने जेव्हा रूइजवर गोळी झाडली तेव्हा जवळपास 30 शेजारचे आणि तीन वर्षाची मुलगी हा दृश्य बघत होती. रूइजने आपल्या छातीवर पुस्तक ठेवली होती आणि त्या वाटले की गोळी पुस्तकाला लागेल आणि त्याला काहीच होणार नाही. सूत्रांप्रमाणे सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्यासाठी हा स्टंट करण्यात आला. कारण रूइजला प्रसिद्धी आणि अधिक व्यूह हवे होते.
क्लाडियासमोर त्याने आपला हा आयडिया मांडला होता, तिने यासाठी नकारही दिला होता, त्या दोघांचे एकमेकावर प्रेम होतं. हे केवळ एक प्रँक होतं जे चुकलं.

पेरेज गर्भवती आहे. पोलिसांनी दोन कॅमेरे जप्त केले असून त्यांच्याकडे या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड आहे. पेरेजने सुमारे 1 फूट लांबहून रूइजवर गोळी झाडली होती.


यावर अधिक वाचा :