Widgets Magazine
Widgets Magazine

उर्वरित 10 आमदारांचे निलंबन मागे

mumbai vidhansabha
Last Modified शनिवार, 8 एप्रिल 2017 (11:21 IST)
अर्थसंकल्पादरम्यान विधानसभेत विरोधी पक्षाच्या आमदारांनी बराच गदारोळ घातला होता. त्यावेळी 19 आमदारांचं निलंबनही करण्यात आलं होतं. त्यानंतर एक एप्रिलला 19 पैकी 9 आमदारांचं निलंबन मागे घेण्यात आलं होतं. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उर्वरित 10 आमदारांचं निलंबन मागे घेण्यात आलं. विधानसभेत निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव
Widgets Magazine
मंजूर करण्यात आला. आमदारांची नावे खालीलप्रमाणे
१. अमर काळे – काँग्रेस, आर्वी, वर्धा, २. भास्कर जाधव – राष्ट्रवादी, गुहागर , रत्नागिरी, ३. विजय वडेट्टीवार- काँग्रेस, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, ४ . मधुसूदन केंद्रे – राष्ट्रवादी काँग्रेस, गंगाखेड, परभणी, ५. हर्षवर्धन सकपाळ – काँग्रेस, बुलडाणा, ६. कुणाल पाटील – काँग्रेस, धुळे ग्रामीण, ७. जयकुमार गोरे – काँग्रेस, माण – सातारा,८. राहुल जगताप – राष्ट्रवादी काँग्रेस, श्रीगोंदा अहमदनगर,

९. जितेंद्र आव्हाड – राष्ट्रवादी, कळवा, ठाणे, १०. संग्राम जगताप – राष्ट्रवादी, अहमदनगर.

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :