वाचा, शरद पवार कोरोना लस कधी घेणार

sharad panwar
Last Modified सोमवार, 25 जानेवारी 2021 (07:27 IST)
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अहमदनगर
जिल्ह्यात खासगी रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी आले होते. यावेळी शरद
पवारांनी आपण इतक्यात लस घेणार नसल्याचे सांगितले. “कोरोना लसीचे उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटचे मालक सायरस पुनावाला माझे वर्ग मित्र आहेत. सहा महिन्यांपूर्वी मी पुण्याला गेलो होतो. त्यावेळी त्यांनी मला बीसीजीची लस दिली. तू जास्त फिरत असतोस, तेव्हा प्रतिकारशक्ती वाढवणारी लस घे, असे सांगत त्यांनी मला बीसीजी लसीचा डोस दिला होता” असे शरद पवार यांनी सांगितले.

अलीकडेच सीरम इन्स्टिट्यूटच्या प्रकल्पातील एका इमारतीला आग लागली होती. त्याची पाहणी करण्यासाठी मी तिथे गेलो होतो. त्यावेळी त्यांनी मला कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी आग्रह धरला. त्यावेळी मी त्यांना सांगितले की, “आता मी नगरला दोन खासगी रुग्णालयाच्या उद्घटनासाठी निघालो आहे. तिथे जाऊन परिस्थिती पाहतो. परिस्थिती गंभीर असेल, तर मुंबईला न जाता पुण्याला येऊन लसीचा डोस घेईन असे सांगितले. आता इथे परिस्थिती पाहिली तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. त्यामुळे मी आता पुण्याला न जाता थेट मुंबईला जाणार आहे.”


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

राज ठाकरे पुन्हा दिसले विना मास्क

राज ठाकरे पुन्हा दिसले विना मास्क
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना नाशिकमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा ...

पुणे मेट्रोला वेगवेगळ्या पातळ्यांवर तीन आयएसओ मानांकन

पुणे मेट्रोला वेगवेगळ्या पातळ्यांवर तीन आयएसओ मानांकन
पुणे शहरात पीसीएमसी ते स्वारगेट व वनाज ते रामवाडी या दोन मार्गिकांमध्ये मेट्रो रेल ...

सर्व पुरावे अमित शहांना देणार : फडणवीस

सर्व पुरावे अमित शहांना देणार : फडणवीस
मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांच्या गाडीने आता गंभीर वळण घेतले आहे.

वाझे यांनी फडणवीस यांनी केलेले सर्व आरोपही फेटाळले

वाझे यांनी फडणवीस यांनी केलेले सर्व आरोपही फेटाळले
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाबाबत मला काहीच माहीत नाही. आता खबर मिळाल्यानंतर मी तिकडेच जायला ...

हात बांधून कोणी आत्महत्या करु शकत नाही : फडणवीस

हात बांधून कोणी आत्महत्या करु शकत नाही : फडणवीस
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या कारच्या मालकाचा मृतदेह ...