मुंबईतील आणखी ७ उपनगरीय रेल्वे स्थानकामध्ये वायफाय सुविधा

मंगळवार, 25 ऑक्टोबर 2016 (15:43 IST)

Widgets Magazine

येत्या डिसेंबरपर्यंत मुंबई उपनगरीय स्थानकांतील आणखी ७ रेल्वे स्थानकामध्ये वायफाय सुविधा सुरू करण्यात येणार आहे. यात पश्चिम रेल्वेतील खार, अंधेरी, बोरीवली  तर मध्य रेल्वेतील ठाणे, कल्याण, कुर्ला, घाटकोपर या स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. येत्या २०१८ पर्यंत देशभरातील एकूण ४०० स्थानकांवर वायफाय सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सुरुवातीला २०१६पर्यंत १००  स्थानकांवर टप्प्याटप्प्याने वायफाय देण्यात येणार आहे. वायफाय सुविधेचा पहिला मान हा मुंबई सेंट्रल स्थानकाला मिळाला. या स्थानकात वायफाय सुविधा २०१६ च्या जानेवारीत सुरू झाली. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात आणखी १० स्थानकांवर सुविधा देण्यात आली. वायफाय सुरू झाल्यावर प्रत्येक आठवड्याला चार ते पाच लाख प्रवासी त्याचा लाभ घेतात.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

मदत ऐच्छिक असावी तडजोडीसाठी नव्हे असेच माझे मत – मुख्यमंत्री

ऐ दिल है मुश्किल या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी ...

news

पाकिस्तानमध्ये पोलीस ट्रेनिंग सेंटरवर दहशतवादी हल्ला

पाकिस्तानमध्ये क्वेटा येथे असलेल्या पोलीस ट्रेनिंग सेंटरवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. ...

news

नागपूर अधिवेशनात सरकारचे वस्त्रहरण करू : राणे

राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारने शाहू-फुले-आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचा बट्टय़ाबोळ ...

news

हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश

मुंबई- विख्यात हाजी अली दर्ग्यातील मुख्य गाभार्‍यात (मजार) पुरुषांप्रमाणे महिलांनाही ...