शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 26 फेब्रुवारी 2023 (13:05 IST)

कार्यकर्त्याकडून महिलेला मारहाण

pitai
कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज मतदान सुरु झाले असून कसब्यात एकदा पुन्हा पैसे वाटपाचा मुद्दा समोर आला असून पुण्यातील गंज पेठ भागात भाजपचे माजी नगरसेवक विष्णू अप्पा हरिहर यांचे बंधू हिरा हरिहर यांचावर दुपारी पैसे वाटप करताना हरिहर यांना बदला घेण्याचा भावनेने लोकांना शिवीगाळ केल्याचा आरोप काँग्रेसचे माजी आमदार रमेश बागवे यांनी केला या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिरा हरिहर वस्तीत पैसे वाटप करत असताना विरोध दर्शवला आणि तशी माहिती फोन वरून दिली. रात्री 10 :30 च्या सुमारास घटनेचा जाब विचारण्यासाठी  काही जण आले. आणि विरोध का करत आहे अशी विचारपूस केली आणि भावाला आणि शेजाऱ्यांना मारहाण केली. या प्रकरणात दया कांबळे त्यांचे मुलं, बहिणीला आणि नातेवाईकांना बेदम मारहाण केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Edited by - Priya Dixit