testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

लठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या

ती शरीराने जरा जाड होती पण जाड असणे गुन्हा तर नाही. पण सतत कोणाला याची जाणीव करुन देणे आणि त्यामुळे झालेल्या मानिसक छळाला कंटाळून एका महिलेने शेवटी आत्महत्येचा पर्याय स्वीकारला.
ही घटना पिंपरी येथील असून तिच्या सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

35 वर्षीय प्रियंका केदार पेटकर शरीराने जरा जाड होती यामुळे सासरच्यांनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. जाड असल्यामुळे माहेरहून पैसे आणण्यासाठीही तिचा छळ करण्यात येत होता. माहितीनुसार तिच्यावर घटस्फोट देण्यासाठी दबाव टाकला गेला. जाड असल्यानं होणाऱ्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून शेवटी तिने गळफास लावून आत्महत्या केली.

या प्रकरणी प्रियंकाचा भाऊ पुष्कराज नंदकुमार प्रभुणे यांच्या फिर्यादावर पती केदार श्रीकांत पेटकर, सासू सुरेखा श्रीकांत पेटकर, सासरा श्रीकांत विश्वनाथ पेटकर आणि जगदीश माडीवाला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रियंकाने 26 मे रोजी माहेरी असताना आत्महत्या केली. याबाबत पोलिसांचा तपास सुरु आहे.


यावर अधिक वाचा :

हे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...

national news
आयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...

national news
युवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...

वर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...

national news
इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...

गुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना ?

national news
जागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...

ब्रायन लाराला काय झाले ? मुंबईच्या रुग्णालयात दाखल

national news
जागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...

बोरिस जॉन्सन होणार युकेचे नवे पंतप्रधान, जेरेमी हंट पराभूत

national news
टोरी लीडरशिप निवडणुकीत बोरिस जॉन्सन यांनी जेरेमी हंट यांचा पराभव केला. बोरिस जॉन्सन हे ...

भारताशी द्विपक्षीय चर्चेऐवजी पाकिस्तानला अमेरिकेच्या ...

national news
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरप्रश्नी मध्यस्थीची विनंती केल्याचा दावा ...

पीक विमा: 'मुख्यमंत्री साहेब, आमच्या शेतजमिनीसहित ताकतोडा ...

national news
महाराष्ट्र सरकारनं गेल्या वर्षी 151 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला. यामध्ये हिंगोली ...

आणि 101 रुपयांच्या मनिऑर्डर आणि पत्राने मुख्यमंत्र्यांना ...

national news
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनी त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे वाढदिवस साजरा ...

मार्क कमी पडले म्हणून तिने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली

national news
मार्क कमी पडल्याने सहावीत शिकणाऱ्या 12 वर्षीय विद्यार्थिनीने शाळेच्या इमारतीच्या तिसऱ्या ...