बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 2 मार्च 2023 (13:09 IST)

तुम्ही गद्दार आहात ... बच्चू कडूंची गाडी अडवून एका वयोवृद्धाचा शाब्दिक हल्ला

bachhu kadu
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे.
 
40 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडूही शिंदे गटात सामील झाले. यावरून एका वयोवृद्ध व्यक्तीने बच्चू कडूंची गाडी अडवून त्यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. तुम्ही गद्दारी का केली? असा सवाल वृद्धाने विचारला आहे.
 
ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.
Published By -Smita Joshi