शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 24 नोव्हेंबर 2014 (11:41 IST)

अबु सालेम तुरुंगात लिहितय आत्मचरित्र

कुख्यात गॅंगस्टर अबु सालेम सध्या तुरुंगात असून  तो आत्मचरित्र लिहितो आहे. सालेमने आपल्या आत्म‍चरित्रात स्वत:ची छबी रॉबिनहुडसारखी केली आहे.
 
आत्मचरित्र लिहिण्याच्या कामात सालेम याला नौदलातील  दोन अधिकारी मदत करत आहेत. हत्येच्या आरोपाखाली  ते दोघे शिक्षा भोगत आहेत. जिरामे मॅथ्यू व मनीष  ठाकूर अशी या दोघांची नावे आहेत. 
 
इयत्ता चौथीनंतर शाळेला रामराम ठोकून सालेमने गुन्हेगारी  जगतात प्रवेश केला होता. मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी सालेम याला शिक्षा सुनावण्यात आली  आहे.