शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: अमरावती , शनिवार, 30 ऑगस्ट 2014 (09:44 IST)

अमरावतीत आदीवासी मुलीवर बलात्कार

अमरावतती येथील परतवाड सावळी येथे शेतात आदिवासी मुलीवर सामुहिक बलात्कार करण्याची बातमी उघड झाली आहे. पिडित मुलीच्या वडिलांवर धारधार शस्त्राने वार करून नराधम फरार झाले आहेत. गुन्हेगारांना शोधण्यास पोलीस सक्रीय झाली.