शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 21 मे 2015 (16:50 IST)

कुशल आयटी बळासाठी राज्यात आयआयआयटी

भारतीय माहिती व तंत्रज्ञान संस्था पुणे आणि नागपूरध्ये स्थापन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे दर्जेदार शिक्षणाचे शिक्षणाची सोय राज्यात उपलब्ध होईल.
 
आयटी क्षेत्राचा महाराष्ट्रातील प्रचंड विस्तार लक्षात घेता या क्षेत्राला कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. यासाठी एनपीपी तत्वावर संस्था स्थापण्यात येणार असून त्याध्ये केंद्र सरकार (50 टक्के) आणि राज्य सरकारचा (35 टक्के) सहभाग असणार आहे. इतरभागीदारांचा 15 टक्के हिस्सा असणार आहे. राज्य सरकारच्या या या निर्णयाचे आयटी क्षेत्राने स्वागत केले आहे.