शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पुणे , मंगळवार, 7 जुलै 2015 (11:33 IST)

गिरीश बापट यांच्यावर बायपास

राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणार्‍या डॉक्टरांनी दिली.

पुढील चार दिवस कोणालाही भेटण्यास परवानगी नसल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.