शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: अहमदनगर/ कोपर्डी , सोमवार, 25 जुलै 2016 (16:42 IST)

राज ठाकरे यांनी केले पीडित मुलीच्या कुटुंबीयांचे सांत्वन

बलातकार करणा-यांना शरयत सारखा कायदा लागू केला पाहिजे. बलातकार करणा-यांचे हात पाय छाटले पाहिजेत. अँट्रासिटीसारखया कायदयाचा दुरुपयोग होत असेल तर या कायदयाला पर्याय शोधला पाहिजे. सरकार बदलले आहे याची लोकांना जाणीव झाली पाहिजे.मुख्यमंत्री निश्चितपणे आरोपीला शिक्षेपर्यंत पोहोचवतील याची खात्री आहे. कायदयाचा धाक निर्माण झाला पाहिजे असे सरकारचे काम हवे आहे-राज ठाकरे.