शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: कोल्हापूर , शुक्रवार, 22 मे 2015 (11:27 IST)

वातानुकूलित मंडपात भाजप करणार 'कुल चिंतन'

शुक्रवारपासून तीन दिवस रंगणार्‍या भाजपाची प्रदेश कार्यकारणी बैठक व राज्य परिषदेसाठी कोल्हापूरात जय्यत तयारी करण्यात आली आहे.
 
एका हजार पदाधिकार्‍यांची उपस्थिती लक्षात घेऊन वातानुकूलित मंडप उभारण्यात आला आहे. या बैठकीसाठी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह राज्यातील पक्षाचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत. शनिवारी सकाळी उद्‌घाटन झाल्यानंतर रविवारी दुपारी 12 वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे.