शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 14 फेब्रुवारी 2015 (12:40 IST)

शाहरुख खानच्या बंगल्यातील अतिक्रमणावर कारवाई

शाहरूख खान मन्नत या बंगल्यातील बेकायदा रॅम्प हटवून मुंबई महापालिकेने अतिक्रमण निर्मुलन कारवाई केली.
 
हा रॅम्प हटवण्याचे आदेश आयुक्त सीताराम कुंटे यांनी दिले होते. त्यानंतर शाहरूखला सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. अखेर आज महापालिकेच्या कर्मचाºयांनी कारवाई करत हा रॅम्प हटविला.