शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: खालापूर , गुरूवार, 8 ऑक्टोबर 2015 (10:28 IST)

शिवनेरीचे टायर फुटले; तरुणी ठार

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर शिवनेरीचे टायर फुटून झालेल्या अपघातात एक ठार तर दहा जखमी झाले. आडोशी गावाजवळ हा अपघात झाला.

राज्य परिवहन मंडळाची शिवनेरी बस मुंबईकडे भरधाव जात होती. टायर फुटल्याने ती रस्त्याच्या बाजूला जाऊन धडकली. ही धडक इतकी जोरात होती की शिवनेरीच्या पुढील बाजूचा चक्काचूर झाला आहे.