सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By
Last Updated : सोमवार, 4 नोव्हेंबर 2024 (18:05 IST)

राजघराण्यातील मुलींची नावे मराठी Royal Marathi Girl Names

Baby Girl Names
अरूंधती - निष्ठा  / सूर्यकिरणांनी धुतलेली
गायत्री - गाणे/ गुणगुणणे/ कविता
संयुक्ता -  एकत्रित / जोडलेले 
अहिल्या - प्रथम / सर्वात पहिली
कस्तुरी - हरणाच्या नाभीत मिळणारा सुगंधी
अनामिका - सद्गुणी / छोटी बहीण
वैष्णवी - वैष्णव धर्म पाळणारी / भगवान विष्णूची उपासक
सितारा - आकाशातील चमकणारा तारा
सागरिका - समुद्रातून जन्म घेतलेली
अर्जा - राजकन्या / पवित्र
परी - लोभस कन्या / राजकन्या
कायरा- सूर्यासारखी / राजकन्या
आर्या- देवी / देवीचे नाव
अमायरा - राजकन्या / सुंदर
तान्या - सुंदर राजकन्या / नाजूक
आयुक्ता - राजकन्या
मलिहा - खंबीर मनाची / सौंदर्यवती
साजिरी - सुंदर / कोमल
समायरा - सुंदर राजकन्या
आख्या - प्रसिद्धी
आरष्टी - पवित्र
अधिश्री - प्रमुख / प्राधान्य
अमोली - मौल्यवान / अमूल्य
अनिका - दुर्गेचे रूप / देवी दुर्गा
अनिशा - न संपणारी
इलाक्षी - सुंदर डोळ्यांची / नयनाक्षी
लावण्या -  सुंदर / सौंदर्यवती
संजिता - बासरी
शैली - सवय / प्रकार
वार्या - स्वरूप
वामिका - योद्धा / युद्धात लढणारी
देविषा - देवीप्रमाणे / देवीचे रूप
चित्राणी - गंगेचे नाव
अर्णवी - पक्षी / जगाची सुरूवात
कशिका - निसर्गाशी जोडली गेलेली व्यक्ती
मिष्का - प्रेमाचे प्रतीक / प्रेमाने दिलेले बक्षीस 
पिहू - पक्षांची किलबिल
पावनी - संपूर्ण चंद्र
नेयसा - पवित्र
नित्या - नियमित
नव्या - नवीन / तरूण
नाएशा - विशेष असणारी / नवी
ओमिषा - आयुष्याची देवी
स्वरुपा - सुंदर स्त्री