गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. सचिन तेंडुलकर
Written By वेबदुनिया|

बॉलीवूडही निराश

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमदून निवृत्ती घेतल्याने बॉलीवूडमधील अभिनेते, अभिनेत्रीही निराश झाले आहेत. शाहीद कपूर, राहुल बोस, मनोज वाजपेयी या अभिनेत्यांसह बिपाशा बसू आणि मं‍दीरा बेदी या अभिनेंत्रीनी सचिनच्या एकदिवसीय क्रिकेटमधील निवृत्तीबाबत निराशा व्यक्त केली.