testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

वन-डेतील सचिनच्या विक्रमांवर एक नजर

sachin
वेबदुनिया|
WD
क्रिकेटचा देव मानल्या जाणारा महान फलंदाज ‍सिचन तेंडुलकरने रविवारी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. आपल्या 23 वर्षांच्या कारकिर्दीत सचिनने एकदिवसीय‍ क्रिकेटमध्ये एवढे केले आहेत, की त्याच्या विक्रमापर्यंत पोहोचेल, असा एखादाही खेळाडू सध्या तरी क्रिकेटमध्ये दिसन नही. सचिनने 23 वर्षांच्या कारकिर्दीत 463 एकदिवसीय सामन्यांत 452 डावांत फलंदाजी करतरना 41 वेळा नाबाद राहत 44.83च्या प्रभावी सरसरीने 18,426 धावा काढल्या.

या महान खेळाडूने आपल्या खेळाने क्रिकेटला नवी उंची गाठून दिली, तसेच विक्रमांची एवढी मोठी यादी तयार केली, की त्या यादीच्या जवळपासही पोहोचणे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्नच असू शकते. सनिच्या विक्रमांची यादी एवढी मोठी आहे, की त्याला विक्रमांचा पर्याय म्हटल्यास वावगे ठरू नये. त्याच्या याच दैदीप्यमान एकदिवसीय कारकिर्दीतील काही ठळत घडामोडीवर टाकलेली नजर
सर्वाधिक 463 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळणार फलंदाज
एकदिवसी क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकणारा पहिला खेळाडू
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 49 शकते
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक मालिकावीर पुरस्कार
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 90 पेक्षा अधिक धावांवर बाद
एकदिवसीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावा काढणार पहिला खेळाडू
विश्वचषकात सर्वा‍धिक धावा काढण्याचा विश्वविक्रम
विश्वचषकात सर्वाधिक वेळा सामनाविर पुरस्कार पटकावण्याचा विश्वविक्रम
2003च्या विश्वचषकात सर्वाधिक 373 धावा काढण्याचा विश्वविक्रम 2003च्या विश्वचषकात मालिकावीर पुरस्कार
आयसीसीच्या क्रमवारीत टॉप 10मध्ये सलग 10 वर्षे राहण्याचा विश्वविक्रम
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार पटकावणारा पहिला आणि एकमेव क्रिकेटपटू
एक कॅलेंडर वर्षात 1,894 धावा काढण्याचा विश्वविक्रम
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक सामानावीर पुरस्कार पटकावणारा खेळाडू सौरव गांगुलीसोबत सलामीला 128 सामन्यांत सर्वाधिक 6,271 धावांचा विक्रम
1999च्या विश्वचषकात राहुल द्रविडसोबत 331 धावांची विश्वविक्रमी भागीदारी
सहा वेळा 200 धावांची भागीदारी करण्याचा विश्वविक्रम
क्रिकेट खेळणार्‍या सर्वाच आघाडीच्या संघांविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1,000 धावा काढण्याचा विक्रम एकदिवसीय क्रिकेटमध्ये 15,000 धावा आणि 150 बळी घेणारा एकमेव क्रिकेटपटू
एकदिवसीय क्रिकेटमध्ये विश्वविक्रमी 2,016 चौकार.


यावर अधिक वाचा :

सर्वसामान्य ग्राहकांचे मोबाईल नंबर हे १० आकडीच राहणार

national news
दूरसंचार विभागाने बीएसएनएल आणि इतर कंपन्यांना त्यांचे मशीन-टू-मशीन म्हणजेच एम-टू-एम ...

पंजाब नॅशनल बॅंकेत सुमारे १८ हजार कर्मचाऱ्यांच्या बदल्या

national news
पंजाब नॅशनल बॅंकेत झालेल्या ११५०० हजार कोटींच्या घोटाळ्यानंतर पहिल्यांदाच बॅंकेने पाऊले ...

पोंझी स्कीम वाल्यांनो सावधानाता बाळगा नवीन कायदा

national news
नागरिकांना आकर्षक जाहिरातींद्वारे फसवून बेकायदेशीररित्या पोंझी स्कीम चालवणारे व ...

ग्राहकांना चुना लावत होते मोदी !

national news
नीरव मोदी प्रकरणात सीझ करण्यात आलेल्या डायमंड्सची किंमत आकलन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ...

अभिनेत्री प्रिया वारियरला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा

national news
मल्याळम अभिनेत्री प्रिया वारियरला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. प्रियाने दाखल ...