एक नवीन वॅक्युम क्लिनर सेल्सगर्ल दरवाजा वाजवते.... .. संता ति काही बोलायच्या आत दरवाजा उघडतो, .. सेल्सगर्ल living room मध्येयेते आणि गाईच्या शेणानी भरलेली पिशवी फरशीवर मोकळी करते.... सेल्सगर्ल:" सर जर येत्या 3 मिनिटात मी हे शेण ह्या पावरफुल vaccum cleaner ने साफ नाही केले तर मी हे शेण खायला तय्यार आहे .. .. संता:" तुम्हाला त्याच्याबरोबर Chilli Sauce आवडेल का ?? .. सेल्सगर्ल:" का सर ?? . . संता :" कारण आत्ता लाईट गेलेली आहे..