शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. संता-बंता
Written By वेबदुनिया|

बॉम्ब म्हणाला धप्प....

WD
जखमी संताला विचारले," जेव्हा बॉंम्ब पडला तेव्हा तो फुटला होता का?"
जखमी संता रागाने म्हणाला," नाही.......बॉम्ब रेंगत रेंगत माझ्याजवळ आला आणि प्रेमाने म्हणाला...........
"धप्पा"!!!!!!!!