testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

हृदयरोगी असाल तरी सेक्स करू शकता

Last Modified शनिवार, 23 जानेवारी 2016 (16:27 IST)
जे लोक हृदयरोगाने ग्रस्त असतील त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ज्या लोकांना हृदयरोग असले त्यांनी आता बिनधास सेक्स केला तरी त्याचा ताण मनावर येणार नाही. या रोगामुळे ज्यांनी शरीर संबंध कमी केले असतील किंवा थांबविले असतील त्यांनी पुन्हा संबंध कायम ठेवण्यास काहीही हरकत नाही. याबाबत अमेरिकेतील एका हार्ट संस्थेने संशोधन करून याबाबत निष्कर्ष काढला आहे.
अमेरिकेतील एका अग्रगण्य संशोधन करणाऱ्या संघटनेने म्हटले आहे की, जे हृदयरोगी आहेत ते जर जोरात चालले तर अथवा जीणे चढलात तरीही तुमच्या छातीत दुखले नाही किंवा दम लागला नाही तर अशी व्यक्ती शरीरसंबंध ठेऊ शकते. त्याच्यासाठी सेक्स सुरक्षित आहे. मात्र, असे असले तरी तज्ज्ञांच्यामते
शरीरसंबंध ठेवण्याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेण्याची आवश्यता आहे.

हेल्थ.कॉम ने ह्यूस्टन येथील बेलर कॉलेज ऑफ मेडिसनचे ग्लेन लेविन यांचा सल्ला घेतला आहे. त्यांच्या सल्ल्यानुसार हृदयरोगाची खात्री असलेल्यांना सेक्सची भिती वाटते किंवा जोडीदार तणावाखाली असतो. काहींवर इलाज झाला तरी शरीरसंबंध कायम ठेवण्यासाठी तणावाखाली येतात.
जे लोक व्यायामावर भर देतात किंवा नेहमी व्यायाम करतात अशांना सेक्स करताना काही समस्या जाणवत नाही. जे हृदयरोगी असतात त्यांनी घाबरून जाऊ नये. सेक्स करताना हृदयरोग्याला धापा लागण्याची शक्यता कमी असते.


यावर अधिक वाचा :

तुम्ही डेमिसेक्‍शुअल (demisexual) तर नाही, जाणून घ्या याचे ...

national news
मागील काही वर्षांमध्ये सेक्‍शुएलिटीबद्दल लोक जास्त खुलून बोलू लागले आहे. आता या ...

बेडवर अशी स्पाईसी मस्ती पार्टनरला करेल इम्प्रेस

national news
सेक्सविना जीवन बोरिंग आणि व्यर्थ जाणवू लागतं. योग्य सेक्स लाईफसाठी आपसात समज असणे आवश्यक ...

मूड बनवा, हे टिप्स अमलात आणून आनंद घ्या

national news
रिलेशनशिपमध्ये शारीरिक संबंधाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सुरुवातीला काही न करता ...

10 पैकी 1 महिलेला होतो सेक्स दरम्यान त्रास : सर्व्हे

national news
ब्रिटनमध्ये झालेल्या सेक्स सर्व्हेत ही बाब समोर आली आहे की 10 पैकी एक महिलेला ...

अखेर लग्नानंतर का आवश्यक आहे शारीरिक संबंध

national news
लग्नानंतर शारीरिक संबंध ठेवणे अगदी सामान्य प्रक्रिया आहे. अरेंज विवाहात अनेकांना प्रश्न ...