testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

या गोष्टी करतात अपोटिज सेक्सला आकर्षित

love station
आपल्या अनेकदा हा विचार डोक्यात येत असेल की त्या व्यक्ती असे काय आहे की लोकं त्याच्याकडे सहज आकर्षित होतात. अनेकदा समोरच्यात काही विशेष दिसत नसलं तरी अपोजिट सेक्स त्यांच्याकडे आकर्षित होताना दिसून येतात. तर बघू अश्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या वि‍परित लिंगला त्याच्याकडे खेचून नेतात:
* एक शोधाप्रमाणे सुंदर चेहर्‍या प्रती लोकं सहज आकर्षित होतात. सुंदर आणि आकर्षक चेहरा पहिल्या नजरेतच लोकांना आपलंस करून घेतं.

*
शारीरिक शेप महत्त्वाचं ठरतं.‍ शोधप्रमाणे लोकं विपरित लिंगच्या शरीराला नोटिस करतात. समोरच्याचा शरीराचा आकार शेपमध्ये असल्यास फीचर्सकडे दुर्लक्ष केले तरी निर्माण होऊन जातं.
*
विपरित लिंगाचे तरूण, फ्रेश आणि निरोगी असणे हेही आकर्षणाचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे.

*
आवाज आणि हाव-भावही लोकांना आकर्षित करतं. मुलींचा मधुर आवाज तर मुलांचा टफ आवाज हे आकर्षणाचे बिंदू आहेत.

*
मॉर्डन युगात केवळ दिसणे नव्हे तर विचार आणि बुद्धिमताही मापली जाते. हुशार आणि स्मार्ट लोकांप्रती विपरित लिंग सहज आकर्षित होतं.

*
सामाजिक रूतबा आणि पैसा हेही आकर्षणाचं कारण असू शकतं.


यावर अधिक वाचा :

रात्री या काळात शारीरिक संबंध बनवणे योग्य नाही

national news
अनेक दंपती आपल्या विवाह जीवनात या कारणामुळे परेशान असतात की शारीरिक संबंध बनवताना ते ...

पुरुषांमध्ये सेक्स इच्छा कमी असण्याचे हे 3 कारण जाणून ...

national news
प्रणयक्रिडा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा घटक असतो. यामुळे शरीर निरोगी राहण्यास ...

सेक्स दरम्यान या चुकीमुळे पार्टनरचं मूड ऑफ होऊ शकतं

national news
अ‍नेक पुरुषांना वाटतं की बेडरूममध्ये त्यांचा परफॉरमेंस खूपच चांगलं असतो आणि ते स्वतः:ला ...

सेक्सशी निगडित मजेदार माहिती

national news
* सरासरी प्रत्येक पुरुष दर सात सेकंदात एकदा सेक्सबद्दल विचार करतो. * 25 टक्के ...

सेक्स लाईफसाठी वाईट आहे या 7 सवयी

national news
– खास करून महिला, आपल्या पार्टनरसोबत सेक्सबद्दल बोलताना टाळण्याचा प्रयत्न करतात. कारण ...