testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

यूज्ड कंडोम या प्रकारे करा डिस्पोज

सुरक्षित संबंध स्थापित करण्यासाठी कंडोम वापरण्यात येतो. परंतू काम झाल्यावर याला डिस्पोज कसं करायचं हा प्रश्न अनेकांना पडत असतो. केवळ काही सेंकदाचा काम पण योग्य प्रकारे केले गेले नाही तर आपण अ‍डचणीत येऊ शकता.
अनेक लोकांना सरळ टॉयलेट फ्लश करणे सोपं वाटतं परंतू असे करणे अगदी चुकीचे आहे. फ्लश केलेले कंडोममुळे पाइप ब्लॉक होण्याची समस्या उद्भवू शकते. अशात लाजिरवाणी स्थिती निर्माण होते आणि पैसा खर्च करावा लागतो ते वेगळंच.

अनेकदा वॉटर रीसाइक्लिंग दरम्यान हे नदी, तलाव किंवा समुद्रात पोहचतात. म्हणून अशी चूक मुळीच करू नये.

तसेच वापरलेले कंडोम बागेत, सरळ डस्टबीन किंवा बीचवर फेकू नये. ज्यांच्या घरी मुलं असतील त्यांनी तर विशेष काळजी घेण्याची गरज असते. याने इन्फेक्शन पसरण्याची भीतीदेखील असते.
म्हणून यूज्ड कंडोम डिस्पोज करण्याची योग्य पद्धत म्हणजे कंडोमला वरून गाठ मारून (जशी फुग्याला बांधतो त्या प्रकारे) टिशू पेपर, पेपर बॅग किंवा साध्या कागदात गुंडाळून मग कचरापेटीत टाकावे. कोणत्याही परिस्थतीत रस्त्यावर, बागेत किंवा इतर खुल्या जागी कंडोम टाकू नये. घराबाहेर असला तरी कागदात गुंडाळून कचरापेटी दिसल्यावर त्यात टाकणे योग्य ठरेल.


यावर अधिक वाचा :

बेडरूमचा रंग देखील सांगतो तुमच्या सेक्स लाईफचे सीक्रेट

national news
नुकतेच झालेल्या एका शोधानुसार जे दंपती आपल्या बेडरूमला नवं नवीन कलर्स आणि फर्नीचर्सने ...

यूज्ड कंडोम या प्रकारे करा डिस्पोज

national news
सुरक्षित संबंध स्थापित करण्यासाठी कंडोम वापरण्यात येतो. परंतू काम झाल्यावर याला डिस्पोज ...

पुरुषांमध्ये इनफर्टिलिटीचे कारण

national news
जेव्हा शुक्राणू अंडी सेल को फर्टिलाइज करण्यात असमर्थ असतात त्याला नपुंसकत्व म्हणतात. ...

सेक्ससाठी सर्वात अनुकूल ऋतू

national news
तसे तर संभोगासाठी रात्रीची वेळ सर्वात योग्य मानली गेली आहे परंतू ऋतुबद्दल बोलायचं तर ...

उत्तम सेक्स लाईफ हवी असल्यास डॉक्टरांकडून जाणून घ्या ...

national news
हल्ली प्रत्येक वयाच्या पुरुषांमध्ये लवकर वीर्यपतन ही समस्या प्रमुख रूपाने समोर येत आहे. ...