testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

5 मिनिटात काम करणे सुरू करेल नवीन वियाग्रा, जाणून घ्या याच्या खास गोष्टी

Last Modified मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019 (14:58 IST)
सामान्य प्रकारे सेक्सुअल प्रॉब्लममुळे त्रस्त पुरुषांना वियाग्रा खाण्याचा सल्ला देण्यात येतो. पण काही युवा याला शौक म्हणून देखील घेतात. आता त्या पुरुषांसाठी खुशखबरी आहे जे वियाग्राचे सेवन करतात.

ब्रिटनच्या शोधकर्त्यांनी एक अशी नवीन वियाग्रा बनवली आहे जी पाच मिनिटात त्याचा प्रभाव दाखवणे सुरू करून देईल.


या नवीन वियाग्राला शोधकर्त्यांनी एरोक्जोन क्रीमच्या मदतीने बनवले आहे.


इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्येने त्रस्त असलेल्या लोकांसाठी ही वियाग्रा फार फायदेशीर आहे.


सामान्य प्रकारे पुरुषांमध्ये उत्तेजनाच्या कमतरतेचे कारण लिंगामध्ये ब्लड फ्लो नसल्यामुळे होतो.

शरीरात ब्लड फ्लोला ठीक करण्याचे काम करते वियाग्रा.


पण ही नवीन वियाग्रा 5 मिनिटात आपला प्रभाव दाखवणे सुरू करेल पण याचा प्रभाव फक्त 30 मिनिटापर्यंतच प्रभावकारी राहील. यानंतर याचा इफेक्ट संपून जाईल.


आतापर्यंत जो वियाग्रा बाजारात उपलब्ध आहे त्याच्या प्रभाव चार तास ते 36 तासांपर्यंत राहत. जे वियाग्रा घेणार्‍यांसाठी त्रासदायक असते. पण नवीन औषध आता प्रत्येक त्रास दूर करण्यास मदत करेल.

या औषधासाठी 230 अशा पुरुषांवर टेस्ट करण्यात आले ज्यांना इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या होती.


रिसर्चमध्ये आलेले परिणामात असे आढळून आले की प्रतिभागिमधून 44 टक्के पुरुषांवर औषधाने 5 मिनिटात प्रभाव करणे सुरू केले. बाकी उरलेले पुरुषांमधून 70 टक्क्यांवर 10 मिनिटात औषधाने प्रभाव दाखवणे सुरू केले.

आता या औषधाचे 1000 अशा पुरुषांवर टेस्टिंग चालू आहे ज्याचे परिणाम लवकरच येतील. 2021 पासून हे औषध बाजारात येण्याची उमेद आहे. या नवीन वियाग्राची किंमत 460 रुपयांपर्यंत राहणार आहे.


यावर अधिक वाचा :

रात्री उशिरा झोपणार्‍या पुरुषांना नपुंसक होण्याचा धोका

national news
स्मार्टफोन आल्यापासून रात्री उशीरापर्यंत हातात फोन ठेवणार्‍यांची संख्या वाढत असून अनेक ...

हे प्रश्न विचारा आणि त्याला स्पर्श न करता उत्तेजित करा

national news
शारीरिक संबंधात स्पर्शाचं आपलं महत्त्व आहे. हात, खांदे, गळा, ओठ यांना स्पर्श करून ...

तुम्ही डेमिसेक्‍शुअल (demisexual) तर नाही, जाणून घ्या याचे ...

national news
मागील काही वर्षांमध्ये सेक्‍शुएलिटीबद्दल लोक जास्त खुलून बोलू लागले आहे. आता या ...

बेडवर अशी स्पाईसी मस्ती पार्टनरला करेल इम्प्रेस

national news
सेक्सविना जीवन बोरिंग आणि व्यर्थ जाणवू लागतं. योग्य सेक्स लाईफसाठी आपसात समज असणे आवश्यक ...

मूड बनवा, हे टिप्स अमलात आणून आनंद घ्या

national news
रिलेशनशिपमध्ये शारीरिक संबंधाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सुरुवातीला काही न करता ...