testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

उत्तम सेक्स लाईफ हवी असल्यास डॉक्टरांकडून जाणून घ्या शीघ्रपतन होण्याचे कारण

हल्ली प्रत्येक वयाच्या पुरुषांमध्ये लवकर वीर्यपतन ही समस्या प्रमुख रूपाने समोर येत आहे. इंग्रजीत याला प्रिमॅच्युर इजेकुलेशन (Premature Ejaculation) किंवा अर्ली इजेकुलेशन (Early Ejaculation) असे म्हणतात. शीघ्रपतन म्हणजे वीर्य अपेक्षाकृत लवकर स्खलित होणे.
लवकर गळण्याचा प्रभाव व्यक्तीच्या सेक्स लाईफवर दिसून येतो. यामुळे व्यक्ती आपल्या पार्टनरला संतुष्ट करण्यात अक्षम ठरतो. यामुळे अनैतिक संबंध जन्म घेतात आणि परिणामस्वरूप कुटुंब आणि सारं काही विस्कटतं. या समस्यांवर समाधान मिळवण्यासाठी लोकं नीम-हकीम यांच्या जाळ्यात अडकतात. यात आर्थिक व मानसिक शोषण तर होतोच तरी समाधान काही सापडत नाही. प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉ. महेश नवाल सांगत आहेत या संबंधी काही महत्त्वाची माहिती...
-अती हस्तमैथुन केल्याने शरीराची बायॉलॉजिकल क्लॉक सेट होणे. यामुळे पुरुषांना क्लाइमेक्स पर्यंत पोहचण्याची घाई होते कारण त्यांना लवकरात लवकर आनंदाची अनुभूती हवी असते.
-सेक्स प्रती अती विचार करणे देखील शीघ्रपतनासाठी जवाबदार आहे. सेक्स फँटेसी किंवा पोर्न सिनेमा बघत राहिल्याने व्यक्ती अती उत्तेजित होतो आणि लवकरच स्खलित देखील.
-अल्कोहल किंवा डायबिटीजमुळे उत्पन्न न्यूरोपॅथी हे देखील शीघ्रपतन समस्यांचे कारण असू शकतं.
-सेक्सच्या सुरुवातीच्या काळात या प्रकाराची समस्या उद्भवू शकते.
-नवीन पार्टनर असला तरी अशा परिस्थितीत लवकर वीर्य स्खलित होऊ शकतं.
-उत्तेजनासाठी निवडलेल्या पर्यायावर देखील शीघ्र स्खलन अवलंबून असतं.
-ऑरल सेक्स (मुख मैथुन) मुळे देखील लवकर डिस्चार्ज होऊ शकतं.


यावर अधिक वाचा :

पुरुषांमध्ये इनफर्टिलिटीचे कारण

national news
जेव्हा शुक्राणू अंडी सेल को फर्टिलाइज करण्यात असमर्थ असतात त्याला नपुंसकत्व म्हणतात. ...

सेक्ससाठी सर्वात अनुकूल ऋतू

national news
तसे तर संभोगासाठी रात्रीची वेळ सर्वात योग्य मानली गेली आहे परंतू ऋतुबद्दल बोलायचं तर ...

उत्तम सेक्स लाईफ हवी असल्यास डॉक्टरांकडून जाणून घ्या ...

national news
हल्ली प्रत्येक वयाच्या पुरुषांमध्ये लवकर वीर्यपतन ही समस्या प्रमुख रूपाने समोर येत आहे. ...

डॉक्टरांकडून जाणून घ्या सेक्स पॉवरशी जुळलेल्या 11 कामांच्या ...

national news
अनेकदा चुकीच्या समजुतीमुळे अनेकांची सेक्स लाईफ उद्ध्वस्त होते. नीम-हकीम यांच्या गुंतून तर ...

स्वराच्या मास्टरबेट सीनमुळे वाद, जाणून घ्या मास्टरबेशनाचे ...

national news
अलीकडेच रिलीज झालेला चित्रपट वीरे दी वेडिंग यात नायिका स्वरा भास्कर हिला मास्टरबेट करताना ...