testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

डॉक्टरांकडून जाणून घ्या सेक्स पॉवरशी जुळलेल्या 11 कामांच्या गोष्टी...

अनेकदा चुकीच्या समजुतीमुळे अनेकांची उद्ध्वस्त होते. नीम-हकीम यांच्या गुंतून तर पैसा आणि आरोग्या दोन्ही गमावावं लागतं. आता मोठा प्रश्न हा आहे की काय खरंच सेक्स टॉनिक मुळे सेक्स पॉवर वाढते? याबद्दल अनेक लोकांच्या मनात बऱ्याच प्रकारच्या गैरसमज आहेत. या प्रकारे दारूमुळे सेक्स पॉवर वाढते असेही मानले जाते. काय हे खरंय? याबद्दल सांगत आहे प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉ. महेश नवाल. जाणून घ्या विस्तारपूर्वक....
1. असे मानले आहेत की दारू पिण्याने संभोग करण्याची इच्छा बळावते परंतू वास्तविकता ही आहे की दारूच सेवनामुळेच स्त्री किंवा पुरुष यांच्या संभोगाच्या इच्छेवर काहीही प्रभाव पडत नाही. होय, परंतू कधी- कधी खूप कमी प्रमाणात दारूचे सेवन करणार्‍यांवर दारूच प्रभावामुळे मानसिक ताण, काळजी किंवा भीती कमी किंवा नाहीशी झाल्यामुळे व्यक्ती उघडपणे आपले विचार अभिव्यक्त करत असतो, परंतू दारूमुळे संभोगाची इच्छा वाढत नसते.
2. अशी एक संकल्पना आहे की काय दारूचे सेवन केल्यानंतर पुरुषाच्या लिंगमध्ये उत्तेजना दरम्यान कडकपणा लवकर येतो? वैज्ञानिक निष्कर्ष प्रमाणे कमी प्रमाणात कधी-कधी दारू सेवन केल्याने सेक्सची इच्छा जरा वाढू शकते परंतू जरा अधिक प्रमाणात दारू सेवन केल्यानंतर व्यक्तीच्या लिंगमध्ये कडकपणा येत नाही. असे जाणवले तरी लवकरच नरम पडतं. अधिक प्रमाणात दारूचे सेवन केल्याने नपुंसकत्वतता येऊ शकते. ही चुकीची समजूत आहे की दारूचे सेवन करणार्‍या पुरुषांची लैंगिक क्षमता कमी होऊच शकत नाही.
3. अशी समजूत आहे की दारूचे सेवन केल्यानंतर व्यक्ती अधिक वेळापर्यंत संभोग करू शकतो? परंतू वास्तविकता ही आहे की हेही एक अंधविश्वास आहे. दारूचे सेवन केल्यानंतर लैंगिक क्षमता प्रभावित होऊ शकते आणि लवकर वीर्य स्खलन सारख्या समस्याला समोरा जावं लागू शकतं.

4. सिगारेट किंवा तंबाखूचे सेवन केल्याने व्यक्तीमध्ये लैंगिक अक्षमता येऊ शकते. तंबाखूमध्ये आढळणारं निकोटिन रक्तवाहिनी मध्ये जमू लागत आणि यामुळे रक्तवाहिन्या आतून संकुचित होऊ लागतात. रक्त प्रवाह कमी झाल्यामुळे पुरुषांमध्ये लैंगिक उत्तेजना पैदा होणे कमी होत जातं. रक्त प्रवाह अगदी नाहीसा होत असल्यास नपुंसकत्व येऊ शकते.
5. गांजा, चरस, भांग, अफीम इतर सेवन केल्याने लैंगिक क्षमता वाढते हा विचार करणे योग्य नाही. नशा केल्याने व्यक्तीची क्षमता उलट कमी होते. नशेत व्यक्तीला असे वाटतं की क्षमता वाढली आहे पण वास्तविकता ही आहे की क्षमता कमी होते किंवा अगदी नाहीशी होते.

6. काही लोकांची समजूत आहे की उष्ण प्रकृती असलेले खाद्य पदार्थ जसे मास, मासोळी, अंडी, कांदा, लसूण, मश्रुम इतर सेवन केल्याने काम-वासना वाढते पण हे केवळ एक अंधश्रद्धा आहे, वास्तविकता नाही.

7. हे देखील एक गैरसमज आहे की गेंड्याचे शिंग किंवा सिंहाचे अंडकोष सेवन केल्याने कामशक्ती वाढते. याचा काडीमात्र ही प्रभाव लैंगिक क्षमतेवर पडत नाही.

8. सुपारी, लोणचे किंवा अननस खाल्ल्याने नपुंसकत्व येतं ही धारणाही अगदी चुकीची आहे.

9. व्हिटॅमिन-इ सेवन केल्याने सेक्स पॉवर वाढते ही चुकीची समजूत आहे.

10. हल्ली बाजारात 'सेक्स पॉवर' वाढवणार्‍या गोळ्या, कॅप्सूल्स, चॉकलेट्स, क्रीम, तेल, स्प्रे इतर वस्तू भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. या कंपन्या लाख दावे करत असल्या तरी वैज्ञानिक प्रमाण हेच आहे की हे दावे पूर्णपणे 'खोखले' आहेत.
11. टेस्टोस्टेरोन हार्मोन केवळ तेव्हा द्यायला हवे जेव्हा रक्तात त्याची कमी आढळून आली असेल. शरीरात टेस्टोस्टेरोन हार्मोन सामान्य प्रमाणात तयार होत असताना याचे अतिरिक्त डोस फायद्याऐवजी नुकसान करू शकतात.


यावर अधिक वाचा :

भारतीय पुरुष या 5 गोष्टी सेक्सबद्दल खोटे बोलतात

national news
नुकतेच झालेल्या एका सर्व्हेत भारतीय पुरुष सेक्सबद्दल काय काय खोटे बोलतात हे माहीत पडले. ...

या 5 चुकांमुळे सेक्स लाइफ होऊ शकते बरबाद

national news
अनेकदा पार्टनर्स आपल्या सेक्स लाइफबद्दल बोलण्यात लाजतात आणि त्यामुळे मजा बिघडतो. सर्वात ...

आपल्या स्पाइसी जेवण आवडतं तर जाणून घ्या आपल्या सेक्स ...

national news
जेवण्यात सर्वांची आवड-निवड वेगवेगळी असते. कोणाला तिखट पदार्थ पसंत येतात तर कोणाला गोड. ...

5 मिनिटात काम करणे सुरू करेल नवीन वियाग्रा, जाणून घ्या ...

national news
सामान्य प्रकारे सेक्सुअल प्रॉब्लममुळे त्रस्त पुरुषांना वियाग्रा खाण्याचा सल्ला देण्यात ...

बेडरूमचा रंग देखील सांगतो तुमच्या सेक्स लाईफचे सीक्रेट

national news
नुकतेच झालेल्या एका शोधानुसार जे दंपती आपल्या बेडरूमला नवं नवीन कलर्स आणि फर्नीचर्सने ...