testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

10 पैकी 7 विवाहित स्त्रिया नवर्‍याला धोका देतात : सर्व्हे

Last Updated: शनिवार, 27 एप्रिल 2019 (14:37 IST)
एक्सट्रा मॅरिटल डेटिंग एप (gleeden) ने मंगळवारी माहिती दिली की त्याने एका सर्व्हेत असे आढळले आहे की भारतात 10 पैकी 7 स्त्रिया आपल्या पतीला धोका देतात कारण त्यांचे नवरे घरगुती कामांमध्ये मदत करत नाही. बर्‍याच स्त्रियांनी आपल्या जोडीदाराला यामुळे धोका दिला कारण त्यांचे वैवाहिक जीवन फारच नीसर झाले होते.
भारतात आहे ग्लीडेनचे 5 लाखांपेक्षा जास्त यूजर्स
ग्लीडेन नावाच्या या डेटिंग एपाचे भारतात 5 लाखांपेक्षा जास्त लोक वापर करतात आणि या एपाने ‘महिलाएं अडल्टरी यानी व्यभिचार क्यों करती हैं’ शीर्षकाने एक सर्वेक्षण करवले त्यात खुलासा झाला की बंगळूर, मुंबई आणि कोलकाता सारख्या महानगरांमध्ये अशा महिलांची संख्या सर्वात जास्त आहे, ज्या आपल्या नवर्‍यांना धोका देत आहे.
13 टक्के महिलांनी धोक्याच्या गोष्टीला स्वीकारले
ग्लीडेनमध्ये मार्केटिंग एक्सपर्ट सोलेन पैलेट यांनी सांगितले की,‘10 पैकी 4 महिलांनी स्वीकारले आहे की अनोळखी लोकांसोबत मौज-मस्तीनंतर त्यांचे जोडीदारासोबतचे नाते अजून जास्त घट्ट होतात.’ 5 लाख भारतीय ग्लीडन यूजर्समधून 20 टक्के पुरुष आणि 13 टक्के महिलांनी आपल्या जोडीदाराला धोका देण्याच्या गोष्टीला स्वीकारले आहे.
love break
धोका देण्याचे सर्वात मोठे कारण वैवाहिक जीवन नीरस झाल्याचे आढळले
ग्लीडन ऐपला 2009मध्ये फ्रांसमध्ये लॉन्च करण्यात आले होते. ग्लीडेन 2017 मध्ये भारतात आले आणि फक्त 2 वर्षांमध्ये भारतात याचे 30 टक्के सदस्य झाले आहेत. यात 34 वर्षांपासून ते 49 वर्षांच्या वैवाहिक महिला सामील आहे. ग्लीडेन यूज करणार्‍या किमान 77 टक्के भारतीय महिलांनी स्वीकारले की आपल्या पतीला धोका देण्याचे मुख्य कारण त्यांचे वैवाहिक जीवन फारच नीरस झाले होते आणि लग्नाबाहेर ऐक जोडीदार शोधल्याने त्यांच्या जीवनात उत्साहाचा अनुभव झाला.
सर्वेक्षणात असे देखील आढळून आले आहे की भारतात, पारंपरिक विवाहात अडकलेले समलैंगिक लोकांची संख्या वाढत असल्याने स्वत:साठी या एपच्या माध्यमाने जोडीदार शोधण्यात मदत मिळत आहे.


यावर अधिक वाचा :

सेक्स लाईफ सुधारण्यासाठी आहाराचा कितपत उपयोग होतो?

national news
जर एखाद्या अन्नपदार्थामुळे सेक्स लाईफ सुधारते, असं सिद्ध झालं तर ते पदार्थ हमखास विकले ...

किस करण्याचे फायदे जाणून घेतल्यावर दररोज घ्याल चुंबन

national news
ओंठावर किस करणे प्रेम दर्शवण्याचा भाव आहे. पण आपल्याला हे माहित आहे का की ओठांवर किस ...

रात्री उशिरा झोपणार्‍या पुरुषांना नपुंसक होण्याचा धोका

national news
स्मार्टफोन आल्यापासून रात्री उशीरापर्यंत हातात फोन ठेवणार्‍यांची संख्या वाढत असून अनेक ...

हे प्रश्न विचारा आणि त्याला स्पर्श न करता उत्तेजित करा

national news
शारीरिक संबंधात स्पर्शाचं आपलं महत्त्व आहे. हात, खांदे, गळा, ओठ यांना स्पर्श करून ...

तुम्ही डेमिसेक्‍शुअल (demisexual) तर नाही, जाणून घ्या याचे ...

national news
मागील काही वर्षांमध्ये सेक्‍शुएलिटीबद्दल लोक जास्त खुलून बोलू लागले आहे. आता या ...