testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

सर्व्हे : या वयात स्त्रिया सेक्स लाईफला जास्त एन्जॉय करतात

तसं तर महिलांबद्दल ही मानसिकता बनली आहे की वाढता वयामुळे महिलांमधील सेक्स करण्याची इच्छा देखील मरून जाते. स्त्रिया मुलं झाल्यानंतर आणि 30 वर्षानंतर सेक्समध्ये कमी रुची दाखवतात. पण ब्रिटनमध्ये महिलांवर झालेल्या रिसर्चमध्ये ही बाब आढळून आली की स्त्रिया वयाच्या 34 वर्षात स्वत:ला सर्वात जास्त सेक्सी फील करते. या वयात स्त्रिया जास्त ऍक्टिव होऊन जातात.

सर्वेनुसार 28 ते 38 वय हे महिलांसाठी सेक्सच्या बाबतीत जास्त महत्त्वाचे असतात. या वयात महिला जास्त सेक्सी दिसतात बलकी त्यांच्यातील कामेच्छा देखील जास्त प्रबल होते. ब्रिटनमधील झालेल्या सर्व्हेत किमान 1000 महिलांच्या यौन जीवनाचा बारकाईने सर्व्हे करण्यात आला.


एक्‍स्‍ट्रा मेरेटियल अफेयर
या वयापर्यंत पोहचल्यानंतर त्यांना सेक्सचा बराच अनुभव देखील होऊन जातो म्हणून त्या याला जास्त एन्जॉय करतात. सेक्सच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये योनीत होणारी पीडा किंवा
गर्भधारणाच्या भितीने त्या आता मुक्त झाल्या असतात. या वयात जास्त करून स्त्रियांना
सुरक्षित सेक्सचे देखील योग्य प्रकारे आयडिया होऊन जातो, म्हणून त्या आधीच्या तुलनेत

पर-पुरुषाशी संबंध स्थापित करण्यास घाबरत नाही. त्यांना हा अंजादा होऊन जातो की सुरक्षित यौन संबंध स्थापित केल्याने त्या कुठल्याही अडचणीत अडकणार नाही, म्हणून या वयात त्या विवाहेतर संबंधांकडे जास्त आकर्षित होतात.


यावर अधिक वाचा :

उत्तम सेक्स लाईफ हवी असल्यास डॉक्टरांकडून जाणून घ्या ...

national news
हल्ली प्रत्येक वयाच्या पुरुषांमध्ये लवकर वीर्यपतन ही समस्या प्रमुख रूपाने समोर येत आहे. ...

डॉक्टरांकडून जाणून घ्या सेक्स पॉवरशी जुळलेल्या 11 कामांच्या ...

national news
अनेकदा चुकीच्या समजुतीमुळे अनेकांची सेक्स लाईफ उद्ध्वस्त होते. नीम-हकीम यांच्या गुंतून तर ...

स्वराच्या मास्टरबेट सीनमुळे वाद, जाणून घ्या मास्टरबेशनाचे ...

national news
अलीकडेच रिलीज झालेला चित्रपट वीरे दी वेडिंग यात नायिका स्वरा भास्कर हिला मास्टरबेट करताना ...

संभोगाचे प्राचीन नियम, पालन केल्याचे हे फायदे

national news
प्राचीन नियमांप्रमाणे संभोग केल्याने वंशवृद्धी, मैत्रीलाभ, साहचर्य सुख, मानसिक परिपक्वता, ...

अक्रोडाने वाढवा स्पर्मची गुणवत्ता

national news
एका शोधाप्रमाणे किमान 75 ग्राम अक्रोड नियमित घेतल्याने पुरुषांच्या शुक्राणू जीवन शक्ती ...