testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

जेव्हा शिवाजींनी स्त्रीवर हक्क नव्हे सन्मान दर्शवला

shivaj
जेव्हा शिवाजींनी 1659 इ. शेवटी कल्याण किल्ल्यावर विजय प्राप्त केली. परंपरेनुसार विजेत्यांचे तेथील स्त्रियांवरही हक्क होते. गोहर बाबू सुंदरतेचे प्रतिमा होती. त्यांच्या सेनापती आवाजी सोनदेव यांनी कल्याण पराभूत मुस्लिम सुबेदाराची अत्यंत सुंदर पुत्रवधू गोहर बाबू हिला बंदी घालून शिवाजींच्या सेवेत प्रस्तुत केले.
तेव्हा शिवाजींनी आधीतर स्वत: आणि सुबेदार सोनदेव यांच्याकडून गोहर बाबू यांची क्षमा मागितली. परंतू त्यांचे सौंदर्य बघून ते स्तुती केल्याशिवाय राहू शकले नाही. त्यांनी म्हटले की जर माझी आई आपल्यासारखी सुंदर असते तर मीही इतकाच सुंदर असतो.

आणि त्यांनी तिला मुक्त करून सन्मानपूर्वक तिच्या कुटुंबाकडे पाठवले आणि स्पष्ट केले की ते दुसर्‍यांच्या मुली-सुनांना आपल्या आईजागी बघतात. स्त्रियांप्रती त्यांच्या मनात असीम सन्मान होता. या घटनेमुळे केवळ हिंदूच नव्हे तर मुस्लिम लोकंही शिवाजींच्या चरित्राचे मुरीद झाले.


यावर अधिक वाचा :

मृत्यूनंतर किती दिवसात मिळतो नवीन जन्म

national news
एका शोधानुसार ही गोष्ट समोर आली आहे की शंभर लोक शरीराचा त्याग करतात त्यातून किमान 85 लोक ...

अंघोळीची सर्वात श्रेष्ठ वेळ काय, जाणून घ्या

national news
किती वाजता करावी अंघोळ, आणि काय आहे या मागील कारण जाणून घ्या:

गरूड पुराणात गरिबी दूर करण्यासाठी देखील लिहिला आहे मंत्र

national news
गरूड पुराणात फक्त श्राद्ध आणि तर्पणाबद्दलच लिहिले नाही आहे. बलकी यात लक्ष्मी प्राप्तीचे ...

तुळस तोडताना हे 3 मंत्र जपा, नाही तर लागेल दोष

national news
धार्मिक पौराणिक ग्रंथात तुळशीचे महत्त्व आहे. दररोज तुळस दर्शन केल्याने पाप नष्ट होतात ...

'गण गण गणात बोते' चा संदर्भ

national news
गण गण गणात बोते, हा गजानम महाराजांचा आवडता मंत्र, ज्याचा ते अखंड जप करीत. त्यामुळेच ...

राशिभविष्य