सर्वपितृ अमावस्या: हे 7 नियम पाळा, पितृ होतील तृप्त...

सर्वपितृ विसर्जनी अमावस्या किंवा हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाची तिथी मानली गेली आहे. शास्त्रांप्रमाणे या दिवशी नियमपूर्वक श्राद्ध केल्याने शेकडो वर्षांपासून अतृप्त आत्मांना मोक्ष प्राप्त होतं. परंतू प्रत्येक काम एक उचित विधीने केल्याने पुण्य प्राप्त होतं. म्हणून श्राद्ध कार्य हेतू काही महत्त्वाचे नियम पालन करून श्राद्ध क्रिया उचित प्रकारे करावी ज्याने पितरांना शांती आणि मोक्षाची प्राप्ती होते.
नियम या प्रकारे आहेत:

1. दुसऱ्यांच्या निवास स्थानी किंवा भूमीवर श्राद्ध करू नये.

2. श्राद्धात पितरांच्या तृप्तीसाठी ब्राह्मण द्वारे पूजा कर्म करवावं.

3. ब्राह्मणाचा सत्कार न केल्याने श्राद्ध कर्माचे संपूर्ण फल नष्ट होतात.

4. श्राद्धात सर्वप्रथम अग्नीला नैवेद्य अर्पित केलं जातं नंतर हवन केल्यानंतर पितरांच्या निमित्त पिंड दान केलं जातं.
5. चांडाल आणि डुक्कर श्राद्धाच्या संपर्क आल्यास श्राद्धाचं अन्न दूषित होऊन जातं.

6. रात्री श्राद्ध करू नये.

7. संध्याकाळी आणि पूर्वाह्न काळात देखील श्राद्ध करणे उचित नाही.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

हनुमानाकडून Management शिका, नेहमी यश हाती लागेल

हनुमानाकडून Management शिका, नेहमी यश हाती लागेल
अंजनीपुत्र हनुमान एक कुशल व्यवस्थापक होते. मनावर, कृतीवर आणि वाणीवर संतुलन कसे ठेवायचं हे ...

गुरूचरित्र – अध्याय एकेचाळीसावा

गुरूचरित्र – अध्याय एकेचाळीसावा
॥ श्रीगणेशाय नमः ॥ नामधारक शिष्य देखा । उभा राहोनि संमुखा । कर जोडुनी कौतुका । नमन ...

श्रीगोरक्षनाथ संकट मोचन स्तोत्र

श्रीगोरक्षनाथ संकट मोचन स्तोत्र
बाल योगी भये रूप लिए तब, आदिनाथ लियो अवतारों। ताहि समे सुख सिद्धन को भयो, नाती शिव गोरख ...

गुरुचरित्र – अध्याय चाळीसावा

गुरुचरित्र – अध्याय चाळीसावा
॥ श्रीगणेशाय नमः ॥ सिद्ध म्हणे नामधारका । अपूर्व वर्तले आणिक ऐका । वृक्ष होता काष्ठ ...

गुरूचरित्र – अध्याय एकोणचाळीसावा

गुरूचरित्र – अध्याय एकोणचाळीसावा
॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ सिद्ध म्हणे नामधारका । पुढें ...

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात संपन्न
कार्तिकी एकादशीला पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात सापडण्याची चिन्हे
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या हंगामी स्थगितीनंतर ठप्प झालेली २०२०-२१ या ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलर आणि प्रशिक्षक डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने प्रथमच दोन 4 जी टॉवर्स सुरू केले
उत्तराखंडच्या चमोलीतील भारत-तिबेट सीमेला लागणारी नीती खोर्‍यात रिलायन्स जिओचे दोन 4 जी ...

आई हेच आपले खरे दैवत

आई हेच आपले खरे दैवत
प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका कोणी बजावत तर ती आपली आई असते. खरं तर आई हा शब्द ...